प्रिये रुसण तुझ
मला अनुभवायचय
भेटवस्तूशिवाय
तुला समजवायचय
आतुर होऊन
येताना धावत पाहायचय
विरहाच डोळ्यातील पाणी
हातांनी पुसायचय
राग तुझा घालवून
आनंदाच तोरण
चेहऱ्यावर तुझ्या
बांधायचय !!!!!
मला अनुभवायचय
भेटवस्तूशिवाय
तुला समजवायचय
आतुर होऊन
येताना धावत पाहायचय
विरहाच डोळ्यातील पाणी
हातांनी पुसायचय
राग तुझा घालवून
आनंदाच तोरण
चेहऱ्यावर तुझ्या
बांधायचय !!!!!