Wednesday, January 25, 2012

Marathi Poem - भारत माझा देश महान

भारत माझा देश महान
सर्व जाती धर्म रहाती मिळुन छान
वडीलधा-याना मिळतो मान

थोरामोठ्यांचा होतो सन्मान
ईतिहासाच्या याच्या आसावा अभिमान

आणि सर्व जगात याची वाढावि शान
सदानकदा गातो गुणगान

भारत माता की जय......

स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...