Friday, January 27, 2012

Marathi Poem - फळ




एकदा एक माणुस झाडावर चढला
आंबा तोडताना खाली पडला

म्हनुणच म्हणतो 
माणसाने नसत्या फंदात पडू नये
आणि हाताला न येणारे फळ कधिच तोडु नये

स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...