तू जात होतिस
पाऊस पडत होता
रस्ता माझ्या पायात
अडत होता
गालावरचि वाट
निसरडी झाली होती
डोळ्यापासून पायापर्यन्त
ती ओली होती
भारावून मनी गीत हे गायिले ## 🇮🇳 आद्य क्रांतिकारक "वासुदेव बळवंत फडके" 🇮🇳 सरस्वती-बळवंतांचा तू तेजस्वी सुपुत्र। तुझ्या स्मरणाने नतमस्तक होई हृदय पवित्र॥ ...