Feelings about New year. Time is as it is. Its we who are counting it.
Traveling with it till our journy. Collecting painful and cherishing
moments from it.
Monday, December 29, 2014
Monday, December 22, 2014
Marathi Poem:- गुढ
शब्द गुढ
भाव गुढ
डोळ्यांच्या किना-यावर अश्रू आरूढ
मिळेना वाट
फुटेना पाट
हृदयाचे रांजण भरले काठोकाठ
कसा चढावा डोंगर
कसे कापावे अंतर
मनी पेटले काहूर
पणतीचा प्रकाश
झेपन्या आकाश
कसा करावा वनवा
रान सारे ओले
Wednesday, December 17, 2014
Hindi Poem-सवाल
दरिंदगी की हदें पार कर
न जाने कहा जा रहे हो ?
खेल खून का खेलकर
न जाने क्या जीत रहे हो ?
लाशो के ढेर गिराकर
न जाने क्या दिखा रहे हो ?
हैवानियत के इस कारनामो पे
किससे इनाम पा रहे हो ?
किताबे पढने की जगहों पे
गोलिया बरसा रहे हो
नन्हे बच्चो पर भी
कहर ढा रहे हो ।
इंसानियत के इस कत्ल पे
हरगिज चुप न रहे हम
देश धर्म हो कोई भी
मासूमो की याद मे
अपने दिल में शांति के बीज बोये हम ।
Subscribe to:
Posts (Atom)
**माती पावसाआधी आणि नंतर**
**माती पावसाआधी आणि नंतर** पावसाआधी माती कोरडी. वास नाही. फक्त धूळ. पाय ठेवता धूळ उडते. जसं कधी आयुष्य कोरडं राहतं. उत्तर नाही. ...
-
भारत माझा देश महान सर्व जाती धर्म रहाती मिळुन छान वडीलधा - या ना मिळतो मान थोरामोठ्यांचा होतो सन्मान ईतिहासाच्या याच...
-
**शीर्षक:** गेले ते दिवस छोटी प्रस्तावना: कधी कधी आठवण येते ती नकळत. एखादा वारा, एखादी गंध, एखादी ओळ. मग समोर उभे राहतात — गेले ते दिवस. -...
-
मनाचा बांध : मन म्हणजे काय आसत कुणाला समजलच नाही सुसाट वाहत पाणी कधी आडलच नाही उखडली झाडे कलंडली घरे कारण निट बांध टाकायचं त्याला कध...