मनाचा बांध :
मन म्हणजे काय आसत कुणाला समजलच नाही
सुसाट वाहत पाणी कधी आडलच नाही
उखडली झाडे कलंडली घरे
कारण निट बांध टाकायचं त्याला कधी कोणी शिकवलच नाही
मन म्हणजे काय आसत कुणाला समजलच नाही
सुसाट वाहत पाणी कधी आडलच नाही
उखडली झाडे कलंडली घरे
कारण निट बांध टाकायचं त्याला कधी कोणी शिकवलच नाही