Monday, January 23, 2012

Marathi Poem-लोकसंख्या


ढगांच्याही पल्याड म्हणे आहे देवाचे घर
म्हणूनच त्याने कधी केला नाही उद्धार
इतक्या दुरून त्याला काही दिसत नसावे
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला त्याने तरी कसे पोसावे

स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...