माझी कविता माझ्यावर रुसलिय
मनाच्या कोप-यात दूर जाऊन लपलिय
खुप शोधतोय पन सापडत नाहि
हाक मारतोय पन ओठानवर येत नाही
आसा मि काय केला गुन्हा
पुरविसारख माझ्या सोबत वागत नाही
लेखनिचि आणि कागदाचि
तहान भुकहि तिला लागत नाही
अहो धकाधकिच्या काळात
इतक निगरगठ्ठ झालय मन
संवेदानांनि तिचा थांग पत्ताहि देत नाही
आता माय बापहो तुम्हीच सांगा
कशि शोधु तिला
कशि बाहेर काढु तिला
आलि तर भुकेजलि आसेल
खायाला काय वाढु तीला
हे माझ्या प्रिय कविते
माझ्यावर आशि रुसु नको
ह्या निर्दयी मनाच्या जाळ्यात फसु नको
कृपा करून बाहर ये
उपाशी तुला ठेवनार नाहि
तुला कधि रागावनार नाहि
घासही सोडून खानार नाही
बघ मिहि उपाशी आहे तु गेल्या पासून
please please ये
तुझाच आवडता कवि