हिंजेवाडी आयटी पार्क
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय
आयटीच पार्क कसं छान छान
पारकात गाड्यांची शान शान
खड्ड्यांचा आकार कसा खोल खोल
आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय
रस्त्यात कुठे नको थांबू
थांबलीस तर लागेल बांबू
बांबूचा आकार कसा गोल गोल
आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय
गाड्याचा चक्क कसा जाम जाम अंगाला सुटेल घाम घाम
एसी चा वारा देतो गार गार
आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय
लागले तर लागू दे चार तास पार्कचा हाय तसा खास खास
स्मार्ट लोकांचा रस्ता कसा घाण घाण
नको खाऊ तू इतका मान
आता तरी माझ्याशी गोड बोल
सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय