कामाला तर रोजच जायच आसत
पण गाड़ी जपून चालवायची आसते
हेलमेट डोक्यावर घालायची आसते
स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आसते
पोर आणि बायको घरी वाट बघत आसते
उशीर झाला तर होउ द्या
वेळ सांगून येत नाही
म्हणून काळजी घ्या
आणि अपघातपासून दुर रहा