Tuesday, July 3, 2018

हरवलय - Marathi poem

हरवलय -

स्मार्टफोनच्या काळात 
गोरिल्ला ग्लास च्या समोर 
लाजणं   हरवलय 
चोरुन पहाणं  हरवलय 
छंद हरवलेत 
तुला पाठवलेल्या फुलांचे गंधही हरवलेत 

तुला चॅटींग करताना  
मधुर संभाषणातील सुर हरवलेत 
समक्ष तुज हसणं 
तुझ्या डोळ्यांची भाषा 
नकारातील आणि होकारातील भावना 
सारच हरवलय 

कारण हे सगळ  आता ऑनलाइन झालय 




पंछी की उड़ान

 पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ,  उसे बहुत पसंद आती  पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...