Jokes, Marathi, English and Hindi poems, Spiritual, What's app status, Art, Quotes, Other entertaining content developed in free time
Wednesday, December 12, 2012
Saturday, December 8, 2012
Sunday, December 2, 2012
Thursday, November 29, 2012
Friday, November 23, 2012
Saturday, November 17, 2012
Wednesday, November 14, 2012
Friday, October 5, 2012
Monday, October 1, 2012
Monday, August 6, 2012
Sunday, August 5, 2012
Saturday, August 4, 2012
Wednesday, February 1, 2012
Sunday, January 29, 2012
Saturday, January 28, 2012
Marathi Poem - टेस्ट
ते आता थोडी करणार आहेत रेस्ट
आणि आपला टाईम करणार आहेत वेस्ट
खेळाडुही आपले हेच तर करतात
म्हणुनच सदानकदा टेस्ट हारतात
Friday, January 27, 2012
Wednesday, January 25, 2012
Tuesday, January 24, 2012
Marathi Poem-मनाचा बांध
मनाचा बांध :
मन म्हणजे काय आसत कुणाला समजलच नाही
सुसाट वाहत पाणी कधी आडलच नाही
उखडली झाडे कलंडली घरे
कारण निट बांध टाकायचं त्याला कधी कोणी शिकवलच नाही
मन म्हणजे काय आसत कुणाला समजलच नाही
सुसाट वाहत पाणी कधी आडलच नाही
उखडली झाडे कलंडली घरे
कारण निट बांध टाकायचं त्याला कधी कोणी शिकवलच नाही
Monday, January 23, 2012
Marathi Poem-कालिदास
मी लोकांना सांगतो माझा कालिदास झालाय
पण त्याचा माझ्यावर विश्वास बसत नाही
कारण त्यांना ठाऊक आहे
बायको माझी माझ्यावर कधी साधी रुसतसुद्धा नाही
पण त्याचा माझ्यावर विश्वास बसत नाही
कारण त्यांना ठाऊक आहे
बायको माझी माझ्यावर कधी साधी रुसतसुद्धा नाही
Sunday, January 22, 2012
Marathi Poem-स्वप्नातली परी…. सृस्टीचक्र
स्वप्नातली परी एकदा गेलि त्याच्या दारी
खूप तिने बाहेरून वाजवली कडी
पण त्याने दार काही उघडले नाही
बरे झाले त्याची झोप उडाली नाही
खूप तिने बाहेरून वाजवली कडी
पण त्याने दार काही उघडले नाही
बरे झाले त्याची झोप उडाली नाही
परी बसली रडत तिला भेटला दुसरा
तो म्हणाला तिला सगळ आता विसरा
पण ती बरी काही विसरली नाही
आणि देवाला दुस-याची कीव आली नाही
शेवटी दुस-याला तिसरी भेटली एकदाची
मग मात्र गट्टी जमली दोघांची
दोघांनी मिळून छान संसार केला
आणि देवाने त्यांना खूप खूप मेवा दिला
अशी आसते सगळी चाल सृस्टीची
सूर्यापासूनच सुरुवात होते वृस्टीची
अखंड हे उन-पाऊस चक्र सुरु राहते
कधी नदी कोरडी तर कधी दुथडी वाहते
Marathi Poem-फोर
Bat उचलताच ball हुकतो
नेहमीच त्याचा नेम चुकतो
Ball कधी त्याचा सीमेपार दिसत नाही
आणि त्याचा फोर कधीच जात नाही !!!!
नेहमीच त्याचा नेम चुकतो
Ball कधी त्याचा सीमेपार दिसत नाही
आणि त्याचा फोर कधीच जात नाही !!!!
Marathi Poem-विकेट
एक ball टाकला out कि बोलतो
नेहमीच त्याचा असा shout होतो
पण अम्पायरचे बोट काही वर जात नाही
आणि त्याला विकेट कधीच मिळत नाही !!!!!
नेहमीच त्याचा असा shout होतो
पण अम्पायरचे बोट काही वर जात नाही
आणि त्याला विकेट कधीच मिळत नाही !!!!!
Hindi Poem- हर एक Player जरुरी होता है
Batting करनेवाला Batsman Player
Bowling करनेवाला Bowler Player
Keeping करनेवालाkeeper player
Fielding करनेवाला fielder player
गिन गिन के sum ग्यारह होता है
पर हर एक player जरुती होता है !!!
कोई आडे तेढे bat से चौका घुमाये
कोई फास्ट फास्ट गेन्दोसे दंडा उखाडे
कोई छोटीसी गली से सिंगले चुराये
और कोई फ़िल्ड करते करते लेग तुडवाये
जीत के लिये ये सब count होता है
पर हर एक player जरुती होता है !!!
हर player जरुरी है यार !!!!!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
पंछी की उड़ान
पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ, उसे बहुत पसंद आती पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...
-
मराठी कविता:- बेरोजगारी किती जागा भरल्यात तुम्ही गेल्या कित्येक वर्षात? किती संसार सुखावलेत तुम्ही गेल्या कित्येक वर्षात ? किती बेरोजग...