Sunday, January 22, 2012

Marathi Poem-Stock


Stock खरेदी करताच त्याचा भाव पडतो 
प्रत्येक वेळी त्याला त्याचा स्वभाव नडतो 
तरी त्याची हौस काही पुरी होत नाही 
आणि त्याला  profit कधीच होत नाही !!!!


#🇮🇳 आद्य क्रांतिकारक "वासुदेव बळवंत फडके

## 🇮🇳 आद्य क्रांतिकारक "वासुदेव बळवंत फडके" 🇮🇳 सरस्वती-बळवंतांचा तू तेजस्वी सुपुत्र। तुझ्या स्मरणाने नतमस्तक होई हृदय पवित्र॥ ...