Sunday, January 22, 2012

Marathi Poem-विकेट

एक  ball  टाकला out कि बोलतो 
नेहमीच त्याचा असा shout  होतो 
पण अम्पायरचे  बोट काही वर जात नाही 
आणि त्याला विकेट कधीच मिळत नाही !!!!!



स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...