स्वप्नातली परी एकदा गेलि त्याच्या दारी
खूप तिने बाहेरून वाजवली कडी
पण त्याने दार काही उघडले नाही
बरे झाले त्याची झोप उडाली नाही
खूप तिने बाहेरून वाजवली कडी
पण त्याने दार काही उघडले नाही
बरे झाले त्याची झोप उडाली नाही
परी बसली रडत तिला भेटला दुसरा
तो म्हणाला तिला सगळ आता विसरा
पण ती बरी काही विसरली नाही
आणि देवाला दुस-याची कीव आली नाही
शेवटी दुस-याला तिसरी भेटली एकदाची
मग मात्र गट्टी जमली दोघांची
दोघांनी मिळून छान संसार केला
आणि देवाने त्यांना खूप खूप मेवा दिला
अशी आसते सगळी चाल सृस्टीची
सूर्यापासूनच सुरुवात होते वृस्टीची
अखंड हे उन-पाऊस चक्र सुरु राहते
कधी नदी कोरडी तर कधी दुथडी वाहते