तू जात होतिस
पाऊस पडत होता
रस्ता माझ्या पायात
अडत होता
गालावरचि वाट
निसरडी झाली होती
डोळ्यापासून पायापर्यन्त
ती ओली होती
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...