काय चाललय उर्फ whats app
परवा शेजारचे काका आठ दिवसानि भेटले
निवांत दिसत आसुनहि whats app वर बोलतो म्हणाले
त्याना बहुतेक तेहि आता
whats app वर आलेत मॉर्डन झालेत हेच सुचवायचे आसेल
तसा dp मि रोजच बदलतो पण एखाद्या
मोठ्या व्यक्ति सोबत फोटो काढून लावण्यात जि मजा आहे ना ति इतर कशातच नाहि हो
सुविचार शुभेच्छा यांचा तर मि रोज पाउसच पाडतो सगळ्या ग्रुपवर

काहि वेळेस वादहि घालतो आणि
शिक्षा म्हणून बाहेरहि जातो
शिक्षा म्हणून बाहेरहि जातो
कुनि वर गेल्यावर ति बातमी
गृपवर सर्वप्रथम टाकून आपन कसे माहितगार आहोत हे दाखवन्या चि गड़बड़ तर विचारुच नका
गृपवर सर्वप्रथम टाकून आपन कसे माहितगार आहोत हे दाखवन्या चि गड़बड़ तर विचारुच नका
आणि हात जोडून पहिल्यांदा RIP म्हणायला मि मुळीच विसरत नाहि
अहो लग्नाची किंवा कोणत्याही कार्यक्रमाचि
पत्रिका ही एकच छापुन घेतो व सगळ्या
गृपवर आणि personal ही पाठवतो
खर्च वाचतो ना
पत्रिका ही एकच छापुन घेतो व सगळ्या
गृपवर आणि personal ही पाठवतो
खर्च वाचतो ना
सरकार खुप निर्दयी आहे हो net pac स्वस्त करत नाहि
नाहीतर आलेले सगळेच वीडियो पाहिले आसते न चुकता
नाहीतर आलेले सगळेच वीडियो पाहिले आसते न चुकता
आजकाल मि भांडण सुद्धा whats app वरच करतो जास्त वाढले की गृपच सोडतो
कट्टी करतो खुप दिवस बोलत नाहि
कट्टी करतो खुप दिवस बोलत नाहि
काहि दिवसानि मग कुणीतरी समजूत काढतो आणि add करतो . मग परत गट्टी जमते
आस आहे हे सगळ
काय चाललय उर्फ whats app
काय चाललय उर्फ whats app