लोकानि जाति धर्म पैसा किंवा पक्षाऐवजि
विचाराना चांगल्या माणसाला मत दिले आसते
तर शेतकरी करजाच्या दलदलित बुडला नसता
पोराच्या शिक्षणासाठी नडला नसता
किंवा पोरीच्या लगनासाठि रडला नसता
आणि आत्महत्या करुन तर मेलाच नसता
सगळे पक्ष हारले आसते पण माझा देश जिंकला आसता