जगन्याच्या मार्गावरती
दिशाहीन चालताना
वळणे पुष्कळ आहेत
जगन्याच्या मार्गावरती
काटे पुष्कल आहेत
जगन्याच्या मार्गावरती
अनवाणी पायाखाली
दगड पुष्कळ आहेत
आणि पडताना
हसणारे पुष्कळ आहेत
जगन्याच्या मार्गावरती
चुकल्यावर बोलणारे पुष्कळ आहेत
रडताना मात्र सोबत
अश्रु दुर्मिळ आहेत
दिशाहीन चालताना
वळणे पुष्कळ आहेत
जगन्याच्या मार्गावरती
काटे पुष्कल आहेत
जगन्याच्या मार्गावरती
अनवाणी पायाखाली
दगड पुष्कळ आहेत
आणि पडताना
हसणारे पुष्कळ आहेत
जगन्याच्या मार्गावरती
चुकल्यावर बोलणारे पुष्कळ आहेत
रडताना मात्र सोबत
अश्रु दुर्मिळ आहेत