*एक लोहारदादा ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होते.मी विचारले,"किती वर्षे झाली हातोडी आणि ऐरणीला." लोहारदादा म्हणाले,"हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे."*
*मी विचारले,"असे का?"तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले",घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे उभे असतात."*
*🙏🙏शुभ सकाळ🙏🙏*