Friday, September 18, 2026

कोजागिरीची रात्र 🌕

कोजागिरीची रात्र 🌕 चांदण्यांनी अंगण भरले, गार वाऱ्याने मन मोहरले। केशर-दुधाचा दरवळ आला, गप्पांमधुनी चंद्रही हसला॥ गप्पा रंगल्या, गाणी झाली,...