साडी नेसली म्हणून कोणी ओल्ड होत नाही
आणि कमी कपडे घातले म्हणून कोणी बोल्ड होत नाही
ओल्ड व्हायला वय वाढाव लागत
आणि बोल्ड व्हायला मात्र अल्लड आसाव लागत
**माती पावसाआधी आणि नंतर** पावसाआधी माती कोरडी. वास नाही. फक्त धूळ. पाय ठेवता धूळ उडते. जसं कधी आयुष्य कोरडं राहतं. उत्तर नाही. ...