माझी कविता आता मॉडर्न झालीय
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ब्लॉगवर आलिय
मित्रानो घ्या आनंद भरभरून इतरानाही सांगा तारीफ करकरून ..
माझ्या सर्व ब्लॉग प्रेमिना दिवाळीच्या शुभेच्छा ...
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...