A poem composed on valentine day
प्रेम :
दर सकाळ तुझी हसत खुलावी
आणि रात्र तुझी गात सरावी
तू सदा अशी भेटावि कि
दूर जाताच तुझी आठवण व्हावी.
भेटीच्या रम्य क्षणाची
तुझ्या मधुर सुरांची
आणि व्यक्त न केलेल्या भावनांची
हुदयात साठवण व्हावी
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...