डोळे मिटताच तु दिसतेस
आणि उघडल्यावर समोर नसतेस
खर सांगु तु मला फार सतावतेस
म्हणूनच ..
आता मीही ठरवलंय तुलाही छळायचे
माझे स्वप्न तुझ्या स्वप्नात गुंफायचे
आणि सकाळी खूप खूप उशिरा उठायचे!!!!
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...