Friday, March 8, 2013


माझी शाळा:

बालपणीचे दिवस आठवता
हर्षाने मन फुलून जाते
तट्याची माझी शाळा
लाभला ज्ञानाचा सोहळा

आदर्श  शिक्षक सारेच माझे
दप्तराचे न्हवते ओझे
खूप खूप खेळ खेळलो
आनंद सागरात भिजलो

आसाच  ज्ञान  सागर सर्वांना भेटावा
अज्ञान अंध:कार मिटावा
ईश्वरा पुरी कर हि कामना
तुजचरणी नम्र प्रार्थना

पंछी की उड़ान

 पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ,  उसे बहुत पसंद आती  पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...