Friday, March 8, 2013


आपण जसे जग तसे
आपल्याच मनात ते वसे

झाड गुलाबाचे
कुणा फुल दिसे कुणा काटे

चांगले झाल्या कुणा सुख
तर कुणा हेवा वाटे

मना माझ्या सदा एकच कर
आपल डोळ पुसून
भुकेल्या घास भर
स्वताच दुख इसरून
दुस-याच कमी कर

स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...