आपला विठ्ठल उभा असे पंढरपुरात
आषाढी कार्तिकीला जातो आम्ही त्याच्या दारात
भोळ्याभाबड्या भक्तांचा आहे त्याला कळवळा
नाहीतर आषाढी कार्तिकीला तिथे
जमला आसता का हो इतका गोतावळा!!!!!!
जय हरी विठ्ठल!!!
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...