Friday, March 8, 2013


मित्र म्हनजे एक चाहा दोन कप 
मित्र म्हनजे एक चॉकलेट दोन टुकड़े 
मित्र म्हनजे एक एक दु:ख अनेक आश्रु 
मित्र म्हनजे एक चूक हज़ार शिव्या :(
मित्र म्हनजे एक कविता असंख्य लाइक्स !!!!!!!!!!!!!!!!

मित्र म्हनजे एक खुशी आणि एकच पार्टी!!! 

स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...