माझ्या मनी खंत एक तरी कविता लिहिण्याची
श्री गणेशा करुनी केली कविता करण्यास सुरुवात मी
पण कागद पेन घेता हाती लिहिता येयीना माती
वाटले होते कविता लिहिणे आसते सोपे
लिहिनार्यांना नसते डोके
भ्रम सारा दूर झाला आणि मी कागद फाडून टाकला !!!!!
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...