देह थकतो पण मन थकत नाही
विचारांच्याशिवाय त्याला काहीच सुचत नाही
विझलेली पणती पुन्हा पेटवायची आहे
घनघोर अंधारात वाट शोधायची आहे
स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...