साहित्यातसुध्दा आता राजकारण घुसलय
त्यामुळेच ते लेखकांवर रुसलय
अध्यक्ष निवडीत नेहमीच वाद असतो
एक खरा रसिक तो गुपचूप पहातो
कारण त्याच्या मताला तिथे कोण पुसतो !!!
**माती पावसाआधी आणि नंतर** पावसाआधी माती कोरडी. वास नाही. फक्त धूळ. पाय ठेवता धूळ उडते. जसं कधी आयुष्य कोरडं राहतं. उत्तर नाही. ...