Sunday, March 24, 2013

Marathi Poem-दुष्काळ

ब्लड डोनेशन पेक्षाही आता
वाटर डोनेशन महत्वाचे आहे
सध्याचा दुष्काळच तसा महाभयंकर आहे

पाण्याविन  पाखरे जनावरेही मरत आहेत
हृदयद्रावक त्यांचे सापळे सगळीकडे दिसत आहेत
झाडे वाळताहेत, पाय पोळताहेत
माणसांची मन जळताहेत

आभाळाकडे डोळे लावायला पावसाळा खूप लांब आहे
राज्यभर ह्या होळीत पाण्याचीच बोंब आहे

मित्रानो ह्यावर्षी जमलच तर खा पुरणाची पोळी
बोम्बलुन सोडा बंदुकीची गोळी
पण पाण्याची मात्र  साजरी करू नका होळी

कारण
ब्लड डोनेशन पेक्षाही आता
वाटर डोनेशन महत्वाचे आहे
सध्याचा दुष्काळच तसा महाभयंकर आहे.

Thursday, March 21, 2013

रचन्या कठीण
असतसे जरी
सुरस ते परी
सुधाकरी 

Tuesday, March 19, 2013

Marathi Poem-विरह

विरह :-
तुझ्याविन दिन
भेटण्याचा ध्यास
प्राणाविन श्वास
सर्वस्व तु

तुझीग सावली 
परतुनी गेली 
आगहि लागली 
धग आता

(काव्य प्रकार - सुधाकरी )

Saturday, March 16, 2013

Marathi Poem-वादळ


एक प्रश्न चमकला मनात
"का शांतता वादळापूर्वी  ?"
मते विज्ञानाच्या असते ती पोकळी
दश दिशांनी दाब आकर्षणारी
पण काही केल्या न भरणारी

पुन्हा प्रश्न " मग हि पोकळी का?"
वातावरण तापणे  कारण निर्माणाला
नंतर सुरु होतो विध्वंस
हाच नियम आयुष्याला

निसर्गाचे असू द्या
तिथे चंद्र, सूर्याची मर्जी
पण आपल्या जीवनात मात्र
वातावरण तापायला "मेरी मर्जी"

Thursday, March 14, 2013

Marathi Poem-झुंज

A poem झुंज for my friend Parag.

हे प्रतल आकांक्षाचे
भूजानि वेढील क्षितिजाला
तमा न बाळगेल परिणामांची
ध्येयाकडे मार्ग क्रमताना

जल कुठले बांधील आता
शिकलो मी सागर तरायला
भरधाव वेगाचे अश्व रथाचे
खेचून आणीन विजयश्री मजला 

Monday, March 11, 2013

Hindi Poem- कंप्यूटर पार्ट्स


Educational poem for computer parts:

एक बार सारे कंप्यूटर पार्ट्स की हुई मीटिंग

माऊस घूम घूमके बोला, सबसे अच्छा मैं
क्यों की लोगो को पुरे कंप्यूटर की सैर करता मैं

कीबोर्ड बोला मैं तो दोनो हाथ लपेटता हु
टाइप किया सब स्क्रीन पे छापता हूँ

माइक्रोफोन बोला मैं सबकी आवाज लेता हु
स्पीकर बोला मैं उसको कानोंतक पहुँचाता हूँ

डिस्प्ले कैसे चुप रहता,बोला मैं तो सब दिखाता हूँ
हार्ड डिस्क बोली मैं सब डाटा जमाती हूँ

ड्राइव एकसाथ बोले हम डाटा तुझतक लाते हैं
डाटा ट्रान्सफर मैं काम आते हैं

सॉफ्टवेर चिल्लाया चुप रहो सब तुम सारे शरीर के अंग हो
मैं तो तुम्हारी आत्मा हूँ , मुझबिन तुम सब डेड हो

ये सब सुनकर शांत सीपीयू हुआ उठ खड़ा
बोला ना तू बड़ा ना मैं बड़ा
मैं तुम सबको एक रखता हूँ
तुम सब हमेशा मेरी आज्ञा सुनते हो  जो मनुष्य मुजे देता हैं
हम सब किसी न किसी प्रकार उसके काम आते हैं ..




Friday, March 8, 2013


मित्र म्हनजे एक चाहा दो  
मित्र म्हनजे एक चॉकलेट दो टुकड़े 
मित्र म्हनजे एक एक दु: अनेक आश्रु 
मित्र म्हनजे एक चूक हज़ार शिव्या :(
मित्र म्हनजे एक कविता असंख्य लाइक्स !!!!!!!!!!!!!!!!

मित्र म्हनजे एक खुशी आणि एकच पार्टी!!! 


देह थकतो पण मन थकत नाही
विचारांच्याशिवाय त्याला काहीच सुचत नाही
विझलेली पणती पुन्हा पेटवायची आहे
घनघोर अंधारात वाट शोधायची आहे

झोप लागल्यावर डोळे मिटतात
जगाचे सगळे धागे थोडा वेळ तरी तुटतात
पण स्वप्ने त्याचा पाठलाग सोडत नाहीत
आणि त्याच्या इच्छा त्याच्याशी नात कधीच तोडत   नाहीत

साहित्यातसुध्दा  आता राजकारण घुसलय
त्यामुळेच ते लेखकांवर रुसलय
अध्यक्ष निवडीत नेहमीच वाद असतो
एक खरा  रसिक तो गुपचूप पहातो
कारण त्याच्या मताला तिथे कोण पुसतो !!!

माझ्या मनी खंत एक तरी कविता लिहिण्याची
श्री गणेशा करुनी केली कविता करण्यास सुरुवात मी
पण कागद पेन घेता हाती लिहिता येयीना माती
वाटले होते कविता लिहिणे आसते सोपे
लिहिनार्यांना  नसते डोके
भ्रम सारा दूर झाला आणि मी कागद फाडून टाकला !!!!!

कंजूष म्हाता-याच NPA   :-
खूप कष्ट केलेत तेव्हा इतक कमावलंय 
दमडी दमडी करून धन जमवलय 
पोटाला चिमटा लावून बँकेत भरलय 
पण आता ते काही भोगता येणार नाही 
कारण भोगायला आयुष्यच उरणार नाही !!!

साडी नेसली म्हणून कोणी ओल्ड होत नाही
आणि कमी कपडे घातले म्हणून कोणी बोल्ड होत नाही
ओल्ड व्हायला वय वाढाव लागत
आणि बोल्ड व्हायला मात्र अल्लड आसाव लागत

माझी  कविता आता मॉडर्न झालीय
इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ब्लॉगवर  आलिय
मित्रानो घ्या आनंद भरभरून इतरानाही सांगा तारीफ करकरून ..


माझ्या सर्व ब्लॉग प्रेमिना दिवाळीच्या शुभेच्छा ...

ख्वाइश:
ऐ काश कोई  ऐसा दिन आये
बिना हारवाली मेरी फोटो दिवारोंपे लग जाए
दुनियावाले देखकर ख़ुशी मनाये
मेरा जिगर कुछ ऐसा काम कर जाए


आपला विठ्ठल उभा असे पंढरपुरात
आषाढी कार्तिकीला जातो आम्ही त्याच्या दारात
भोळ्याभाबड्या भक्तांचा आहे त्याला कळवळा
 नाहीतर आषाढी कार्तिकीला तिथे
जमला आसता का हो इतका गोतावळा!!!!!!

जय हरी विठ्ठल!!!

डोळे मिटताच तु दिसतेस

आणि उघडल्यावर समोर नसतेस 
खर सांगु  तु मला फार सतावतेस 

म्हणूनच ..
आता मीही ठरवलंय तुलाही छळायचे 
माझे स्वप्न तुझ्या स्वप्नात गुंफायचे 
आणि सकाळी खूप खूप उशिरा उठायचे!!!! 

माझी शाळा:

बालपणीचे दिवस आठवता
हर्षाने मन फुलून जाते
तट्याची माझी शाळा
लाभला ज्ञानाचा सोहळा

आदर्श  शिक्षक सारेच माझे
दप्तराचे न्हवते ओझे
खूप खूप खेळ खेळलो
आनंद सागरात भिजलो

आसाच  ज्ञान  सागर सर्वांना भेटावा
अज्ञान अंध:कार मिटावा
ईश्वरा पुरी कर हि कामना
तुजचरणी नम्र प्रार्थना
Educational Poem for Software Development Life Cycle(SDLC)

सॉफ्टवेर का जीवन :

BA रिक्वायरमेंट लाया
Designer ने Design बनाया
Coder ने उसपे  Code चलाया
Tester फिर अपना जाल फैलाया
फसे कुछ Bug उनको Fix कराया
फिर उसे Client को दिखाया
Release का जश्न कराया
जश्न खत्म होते ही Maintenance आया
साथ मैं Change Request भी लाया
और फिर वोही किस्सा दोहराया

आपण जसे जग तसे
आपल्याच मनात ते वसे

झाड गुलाबाचे
कुणा फुल दिसे कुणा काटे

चांगले झाल्या कुणा सुख
तर कुणा हेवा वाटे

मना माझ्या सदा एकच कर
आपल डोळ पुसून
भुकेल्या घास भर
स्वताच दुख इसरून
दुस-याच कमी कर

**माती पावसाआधी आणि नंतर**

**माती पावसाआधी आणि नंतर** पावसाआधी माती कोरडी.   वास नाही.   फक्त धूळ.   पाय ठेवता धूळ उडते.   जसं कधी आयुष्य कोरडं राहतं.   उत्तर नाही.   ...